आजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस
६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं. मला आश्चर्य वाटतं. एक भारतीय म्हणून मी जेव्हा अभिमान वाटावा अशा गोष्टीचा विचार करतो तेंव्हा काही वाचकांना आपण […]