आजचा आरोग्य विचार – भाग तीस
६०. देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली. सगुण आणि निर्गुण या दोन्ही ईश्वराच्या अस्तित्वाचे पक्के सिद्धांत आमच्या संस्कृतीने मान्य केलेले असून देखील देवालयामधे जायची आवश्यकताच नाही, उपासना हे थोतांड आहे, देव भटा ब्राह्मणांनी आपली पोटे भरण्यासाठी केलेल्या […]