चरित्र अभिनेता ओमप्रकाश
ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव ‘ओम प्रकाश बक्शी’ होते. शिक्ष लाहोर मध्ये झाला. त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये ओमप्रकाश ‘ऑल इंडिया रेडियो सिलोन’ मध्ये 25 रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा ‘फतेहदीन’ हा कार्यक्रम लोकप्रिय होता. ओम प्रकाश आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, […]