नवीन लेखन...

शेरास सव्वाशेर

जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता. […]

संरक्षण क्षेत्राला अपेक्षा भरीव तरतुदींची

2014 मध्ये सत्तेत आलेले मोदी सरकार संरक्षण क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे आणि या क्षेत्रासाठी नवी पावले टाकत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात या उपाययोजनांना मूर्त रूप येताना दिसत नाही. याचे कारण त्यासाठी असणारी अपुरी अर्थतरतूद. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत केवळ 5 टक्क्यांची वाढ झाली होती. देशासमोरील संरक्षण आव्हानांच्या तुलनेच ती अगदीच कमी होती. त्यामुळे यंदा त्यामध्ये भरीव वाढ व्हायला हवी. […]

आठवण सेवाधन रसेलची

कधी न पाहीले आजपावतो तरीही येई आठवण कैसी सभोवतालच्या खाणाखुणा चित्रीत करीती त्यासी जेंव्हा बघतो कलाकृती ही नाविण्याने बहरली दुर द्दष्टी मज त्यांत दिसे कल्पकतेने भरलेली दुःख दुजांचे शितल करणे मानवतेच्या जीवनधीरा व्यसनमुक्तीच्या अनुशंगाने रसेल दाखवी मार्ग खरा. (रसेल- सेवाधन व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक) डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.com

खरे दुःख

इतरांपेक्षा स्व-बांधवांनी दिलेले दुःख जास्त तापदायक असते हे त्या दिवशी त्या सोन्याच्या कणालाही कळले. […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग तीन

बदलायचंय आपल्यालाच. आपल्या पुढील पिढीसाठी! शेवटी नवीन पिढी अनुकरण कोणाचे करणार ? त्यांचे आदर्श कोण असणार ? आपणच ना ! मग आपल्यालाच बदलायला हवे. सगळ्या व्यवस्था, ही मानसिक गुलामगिरी, भारतात हे असलं काही शक्यच नाही, ही नकारात्मक मानसिकता, मीच का म्हणून बदलायचे, हा हट्टवादीपणा ! राज्यकर्त्यांची पराभूत वृत्ती, हे सर्व आधी बदलायला हवं, मी बदललो, तर […]

कठोर परिश्रमाचे फळ

कठोर परिश्रमाचे फळ नेहमीच चांगले असते. त्यामुळे तू गणिताचा मन लावून अभ्यास केल्यास तुला गणितात चांगले गुण मिळू शकतात. तुझ्या वडिलांनाही समजावून सांगण्यासाठी मी स्वत: तुझ्या घरी येणार आहे. […]

चांगुलपणाची परीक्षा

दुसर्‍याच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी स्वत: चांगुलपणा सोडून देणे हे केव्हाही हिताचे नसते. […]

शेळीचे मानसशास्त्र !

ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव…. […]

गाण्याच्या कहाण्या – एक मोहब्बतवालं गाणं

आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे ! […]

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

एकेकाळी सोने की चिडीयावाला असलेला भारत देश गेला कुठे ? दरडोई १७००० एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले कर्ज फेडायचे कुणी, कसे, आणि कधी ? इंग्रजानी त्यांना राज्य करण्यासाठी आपल्यावर लादलेले आणि आज कालबाह्य झालेले कायदे बदलायचे कुणी ? इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवण्यासाठी केलेल्या कायद्याच्या आधारे जो मिळतो तो न्याय योग्य असेलच असेही नाही. मग हे बदलायचे कुणी […]

1 136 137 138 139 140 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..