आई – मुलगी
आई – मुलीचं नातं ममतेचं आपुलकीचं ओढ असते दोघींनाही प्रेमात वास्तल्याचं प्रेमाच्या जाणिवेचा आई अथांग सागर माया ममतेने तिचा करूया जागर मुलगी म्हणजे ईश्वराची गोड भेट लावूनी माया जिव्हाळा कवटाळून हृदयाशी थेट ‘आई’ एक आठवण प्रेमाची साठवण आई एक नाव जगावेगळा भाव आई म्हणजे एक गोड नातं जिवनाचं बहरतं पातं आई म्हणजे घराचा आधार आईविना घर […]