नवीन लेखन...

संतकवि कृष्णदयार्णव

हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते. याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला […]

लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी

“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांची लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी. […]

अभिनेते अंशुमन विचारे

अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर रोजी झाला. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील “चालता बोलता” आणि जी मराठी वरील “फु बाई फु” या कार्यक्रमातून तो घरा […]

आवाजाचा किमयागार – उदय सबनीस

एका क्षेत्रावर आपली पकड मिळवलेली असतानाच वेगळ्या कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणं हे एका कलाकारासाठी तसं आव्हानात्मकच असतं. उदय सबनीसांनी मात्र हा धोका पत्करला आणि यशस्वी दुहेरी ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रावर आपली चांगलीच पकड मिळवलेली असतानाच म्हटलं तर संबंधित आणि म्हटलं तर तशा स्वतंत्र अशा आवाजाच्या जादुई दुनियेवरही आपली छाप उमटवण्यात उदयला चांगलंच यश मिळालं आहे. […]

स्नेह… तुझा माझा 

तुझ्या माझ्या भावनांतुन सदैव प्रेमानं आरवावं नव्या सुंदर कल्पनांनी घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर एकमेकांना सावरावं आपल्या क्रोधाला आपण संयमाने आवरावं गैरसमजाच्या खड्यांनी समंजसपणे बुजावं छोट्या छोट्या कुरबूरींना तू दूरवर फेकावं तुझ्या माझ्या स्नेहाला दोघांनी साचवावं नात्याच्या बंधांना तुटण्यापासून वाचवावं तू कधी खोटं खोटं […]

मलेरियाचा इतिहास – भाग ६

मलेरियाच्या परोपजीवांच्या पूर्वजांचा जन्म पृथ्वीतलावर काही लाख वर्षांपूर्वी झाला असावा. Molecular Genetics च्या आधारे असे सिद्ध झाले आहे की यांचे पूर्वज हे एकपेशीय होते व ते पाण्यातील मणके नसलेल्या किड्यांच्या शरीरात वाढत असत. […]

अफलातून योजना

रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी  गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच  आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो,  विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती.  लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. […]

नाते तुझे माझे

दिवस रात्र मम नयनी वसते स्वप्नात येऊनी मला छळीते सांग रमणी हे सांग मला ग तुझे नी माझे हे कसले नाते । जरी न दिसशी मला कधी तू सैरभैर मन हे होऊनि जाते तुला पाहिल्यावर मन हे माझे सांग का ग आनंदीत होते । असशी जरी दूरवर तू तेथे मम हृदयी तुझेच रुप येथे आहे खरोखरी […]

वातावरणाची निर्मिती

वातावरण ते निर्मित होते,  जसे जातां वागूनी हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी…१, फिरत असती वलये तेथें,  सारी अंवती भंवती चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती,  आपल्या शेजारूनी चलबिचल ते मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरिरी, […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।।   स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ति असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो …   त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण […]

1 27 28 29 30 31 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..