नवीन लेखन...

रावण दहनाचे मृत्युतांडव

जगात अशा तर्‍हेची दुर्घटना घडल्याचे ऐकिवात नाही. चारशे ते पाचशे जनसमुदाय बेभान होऊन रेल्वे रुळांवर उभा असतो, मोबाईल ने फोटो काढत असतो. मी कोणालाही दोन्ही रुळांवरून येणाऱ्या गाड्यांचे भान नाही. थिजवून टाकणारी घटना, जबाबदार कोण? रेल्वे तर नक्कीच नाही. […]

रंग चिकित्सा लेखांक 5 पूर्वाषाढा नक्षत्र

मागील लेखात आपण अश्विनी नक्षत्राचा त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती वर काय आणि कसा परिणाम होतो हे जाणून घेतले. या लेखात आपण पूर्वाषाढा या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी कोणकोणत्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कोणते रंग या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीने वर्ज्य करावयास हवेत म्हणजे टाळायला हवेत वगैरे माहिती जाणून घेऊ. नक्षत्र मालिकेतील […]

मोबाईलचे दुष्परिणाम : एक शालेय विरुद्ध खरा संवाद

बंडयाने परवा मला एक शालेय संवाद दाखवला. मोबाईलचे दुष्परिणाम काय असतात हे त्याला आई सांगत असते असा एकूण मजेशीर विषय होता. एकूण विषय देतानाच कर्ता, कर्म आणि क्रियापद वापरून जे काही तयार होते ते खरे असते का, हे तपासण्याची शाळेला गरज वाटली नसावी. असो, तर आपण शालेय संवादाकडे वळू. […]

सोडून साथ सारे साथी निघून गेले – गझल

वृत्त :- आनंदकंद सोडून साथ सारे साथी निघून गेले ठेवून एकट्याला, पक्षी उडून गेले घेऊन शीर हाती सैनिक तुटून पडले ही बातमी मिळाली, शत्रू पळून गेले दुष्काळ कोरडा हा डोळ्यात पूर आले जित्राब पोसलेले भूके मरून गेले. रडणार कोण येथे मरणास रोजच्या या डोळ्यातले तळेही आता सुकून गेले दुनियेस जिंकणारे तोऱ्यात फार आले जिंकायचे सदा पण […]

मागे वळून बघताना……

२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वास्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून – बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे […]

मला भावलेला युरोप – भाग २

खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल. […]

गोड स्वप्नं 

अजुनही एकांतात कधी तिला आठवते कोवळ्या त्या मनाचे सुंदर गोड स्वप्न ते… त्याला पाहुन तिचं मन झुरलं होतं कळलं नव्हतं तिला पण ह्रुदय हरवलं होतं बसल्या बसल्या बोटानं वहीत रेषा ओढत होती स्वतःच्या नावापुढे त्याच नाव जोडत होती झुरलेल मन तिचं शब्द शोधत होतं भावनां व्यक्त करण्यास बळ शोधत होतं ओठांवरच्या शब्दांना कंठ नाहीच फूटला हळुहळू […]

शनिवारच साहित्य : कविता : मात

साधला मी मध्य आता दोन ध्रुवांच्या मध्ये शोधला आता दुवा मी भाकरी अन भुके मध्ये पाय नरकात माझे हृदय पण स्वर्गात गेले इमान रखण्यासाठीच मी थोडे मला बईमान केले रात्र आली रात्र गेली काळोख ना सरला कधी सूर्य तो दिसतो कसा पाहण्यास नाही अवधी एक सिंहासन असा मी झोपडीतच थाटला मीच राजा झोपडीचा दुःख झाली माझी […]

विरही भैरवी

प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसले तरी कसले तरी गाणें गातो प्रत्येक सूर पानाइतकाच झाडांनाही आपला आपला वाटतो गाणें गातात देणें देतात झडून जातात उडून जातात झाडे नुस्ती नुस्ती नुस्ती रहातात आरतीप्रभूंची ही अजरामर कविता. छंदात्मक रचनेपासून वेगळे अस्तित्व दाखवणारी आणि तरीही आशयाचा अप्रतिम नमुना दाखवणारी. केवळ शब्दांच्या उलटापालटी मधून, वेगवेगळे आशय व्यक्त करणारी. या कवितेत, गाणें […]

1 41 42 43 44 45 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..