नवीन लेखन...

सर्वसाधारण हॉटेलनीती

चौघांच कुटुंब हाँटेलमधे प्रवेश करताच आपल्या ओळखीच कोणी नाही न किंवा आहे का हे कनफर्म करत एसी किंवा फँनच्या टप्प्यात, खिडकीपासुन जवळ, कोपर्यातली जागा पटकवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबाची इतरांकडे पाठ पण आपल्यासाठी टेहेळणी बुरुजावरुन हाँटेलमधील उपस्थित व प्रवेश द्वारातुन येणार्या जाणार्या सौंदर्य स्थळांची नोंद घेता येइल अशी बैठक कुटुंबप्रमुख आदर्श मानतो आणि साकारतो. […]

स्कंदमाता – पांचवी माळ

स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात. […]

रोहिग्यांची म्यानमारमधे वापसी – एक योग्य निर्णय

रोहिंग्यांच्या परतपाठवणीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, तीही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यातून या ‘डिपोर्टेशन’च्या निर्णयावर सर्वोच्च शिक्‍कामोर्तब झाले आहे. हा निर्णय भारताच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या हिताच्या दृष्टीने घेतला गेलेला आहे. […]

चित्रपट सृष्टीतील एक अपूर्ण कहाणी

आज स्मिता जीवंत असती तर आम्ही तिच्या ६३ व्या जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या असत्या…. मेंदूत स्मृती नावाची गोष्ट शाबूत असे पर्यंत तरी स्मिता तुला नाही विसरू शकत आम्ही….कधीच नाही…….मन:पूर्वक अभिवादन […]

चारोळी

आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे

भारत नेपाळ व्यापार संबंध मजबूत करुन चीनला शह

नेपाळला चीनच्या बंदरांतून व्यापार करणे अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक ठरणार आहे. ही बाब लक्षात आणून देऊन भारताने नेपाळशी भारताच्या बंदरांतून व्यापार करण्याकरता व्यापार करार करणे गरजेचे आहे. […]

शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी,   वलये त्यांची होत असती  । सुविचारांची वलये सारी,    नभाकडे जात दिसती  ।।१।। पवित्र निर्मळ विचारांच्या,   तरल अशा लहरी असती  । अशुद्ध साऱ्या विचारांची,   जड लहरी तळांत राहती  ।।२।। फार पूरातन काळी देखील,   उकल दिसते या गोष्टीची  । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,   शोधली जागा शिखरावरची  ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

मंगळागौरीची आरती

(चाल : आरती साईबाबा) जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता, महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण, धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय…… सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा, झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय…… नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान, […]

झिम्मा

पिझ्झा बेकतो, वास सुटतो मुंबईचा राजा डिस्को खेळतो रोल रोल रोल रॉक अॅण्ड रोल जाझच्या तालावर सांभाळा तोल सर सर गोविंदा येतो मजवरी चिखल फेकीतो या या होंडावरती या आमचा नखरा पहा पहा सलवार कमीज बॉयकट वेण्यांची नको कटकट आमच्या वेण्या कोठल्या फॅशनसाठी छाटल्या गौरी बसली नाह्याला हॅलो शांपू लावियला शांपू झाला फेसच फेस गौरीचे झाले […]

सामाजिक शिष्टाचार – ऑफीसातील शिष्टाचार

ऑफीसमधील शिष्टाचारांमध्ये योग्य पेहरावापासून स्वत:चे टेबल, कागदपत्रे नीट ठेवण्यापासून सहकार्‍यांशी बोलणे, वागणे, फोनवरील संभाषण, इ-मेलचा वापर, इतकेच काय दुसर्‍यांच्या तोंडावर न खोकणे-शिंकणे, व स्वच्छतागृहाचा वापर यांचाही समावेश होतो. आपल्या वागण्या-बोलण्या-राहण्यात टापटीप असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्यापासून दुसर्‍याची काही गैरसोय होऊ नये, मग उपद्रव तर दूरच. […]

1 42 43 44 45 46 161
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..