तुझे तुलाच अर्पण !
तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी । उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी ।।१।। वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो । सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।। अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो । जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।। विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी […]