योग्य विचारातून वैभवसंपन्न व्हा
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते. […]
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा योग्य विचारांनी अशा प्रकारचे वैभव मिळवू शकता. पॅरामेश्वराचीसुद्धा प्रत्येकाच्या बाबतीत हीच इच्छा असते. […]
ऑगस्ट १७६० मधील परिस्थिती मराठ्यांना दिल्लीपती बनण्यासाठी अनुकूल नव्हती. स्वारीस निघाल्यापासून भाऊने सर्व राजेरजवाड्यांना या स्वारीत मराठ्यांना येऊन मिळण्याविषयी पत्रे पाठवली होती. अब्दालीशी लढायला आल्यावर आणि त्यासाठी हिंदुस्थानातील राजे व नबाब यांची मदत मागितल्यावर आणि स्वतः अब्दालीचा यमुनेपलीकडील धोका लक्षात घेतल्यावर, मराठ्यांना त्यावेळी दिल्लीपती कसे होता आले असते ? […]
गेला होता यात्रेसाठी देवीच्या तो पर्वती । श्री जगदंबा ही उंच शिखरी आरूढ होती ।१। भरले होते मन भक्तीने देवीचे ठायी । शरीर कष्ट सोसूनी तो उंच तेथे जाई ।२। प्रसन्न झाले मन तयाचे बघूनी ती मूर्ती । विविध आयुधे धारण करी उभी एक शक्ती ।३। भव्य होते देवालय ते अतिशय सुंदर । पवित्रता भासे तेथे, बघता […]
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा, त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता. कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,”त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी
परीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते . […]
निळ्याशार समुद्री, चालली कुठे नाव, पुढे पुढे जाई अगदी, घेत जीवनाचा ठांव, -!!! जीवन आहे पसरलेले, असीम आणखी अथांग, निसर्गाची ,जादू सगळी, फेडावे कसे त्याचे पांग,-!!!! नाव चालली संथ अगदी, खाली पारदर्शी पाणी, सूर्यराजे उगवलेले वरती, निळ्या निळ्या नभांगणी, सोनेरी किरण त्यांचे, अंबरात मुक्त विहरती, पाण्याची सफर करायला, चटाचटा उतरून येती, सोनेरी रंगाची नक्षी, पाण्यावर रेखाटत, […]
रुजला पाहीजे विचार मनांत सारेच प्रभुचे असे ह्या जगांत जो वरी आहे मी माझे येथे असे त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.com
डास व रॉस यांचे अजब नाते बंगलोर येथे जुळून आले. येथील वैद्यकीय सेवेत असताना त्याला राहण्यासाठी उत्तम बनला होता. परंतु असंख्य डासांच्या अखंड गुणगुणण्याने रॉसचे डोके भणभणू लागे. काही वेळा हा त्रास त्याला असह्य होत असे. […]
ज्या इंग्रजीच्या आक्रमणाची आपल्याला एवढी धास्ती वाटते, तिचंच उदाहरण पाहूं. इंग्रजीनं अनेक शब्द इतर भाषांमधून मुक्तपणे घेतले आहेत आणि त्यामुळे इंग्रजी भाषेची प्रगतीच झालेली आहे […]
संतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला. “म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!”एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला! रूद्रा तयारीतच होता. तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला! […]
ऊन पडले कोवळे, धरणीवर तरंगत आले, प्रकाशाचे खेळ सारे, किरण हवे तसे रमले,–!!! आकाशाचा गोल घुमट, कसा तापून गेला, किमया कशी तेजाची, धरतीवर जमली पसरट,–!!! दुपारचे ऊन,मध्यान्हाचे, उष्ण उष्ण निखार, मित्रराज” तळपता उभा, रोपट्यांना फुटले धुमार,–!!! वाढत गेला किरणांचा गरिमा, झाडे सारी शोषती प्रकाश, जीवन कसे तरारले, हा निसर्गाचाच महिमा,–!!! वाढे दुपारचे ऊन, हळूहळू कलंडू लागे, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions