पोटभरू पाखरू मी
कितीक गावांच्या अंगणात रमलो स्थिर कुठेच होऊ शकलो नाही || पोटभरू पाखराची भटकंती ती दानापाणी सरता थांबू शकलो नाही || भरभरून दिले त्या माणसांनी घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही || मायेचे झरे या माणसांच्या मनात दुस्वास त्यांचा करू शकलो नाही || साधी भोळी माणसे होती फार ती माणसांना अंतर देऊ शकलो […]