सत्य, अहिंसा, साधी राहणी
सत्य, अहिंसा, साधी राहणी, . महात्मा गांधींची विचारसरणी तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, कोण आणतो सांगा आचरणी, –!!! असत्याच्या आधाराने, हिंसक, मारक, वर्चस्वाने, वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे”च निराळी,-! स्वातंत्र्याचा वाईट अर्थ, सगळे स्वैराचाराचे भक्त, माणसाचे वागणे नि:सत्व, गांधींच्या तत्वांना तडा जाई,–!! सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला, आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने, समतोल निसर्गाचा बिघडवला,-! घर , गाव […]