आकाश कंदील तेजाचा दूत
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]
आता आम्ही अशा एका पदार्थाबाबत सांगणार आहोत, ज्याचं सेवन योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केल्यास वजन न वाढता आपल्या शरीरातील फॅट बर्न होण्यास त्याची मोठ्या प्रमाणात मदत होते आणि हा पदार्थ खाण्यासाठीही स्वादिष्ट असून ह्या पदार्थाचे नाव आहे पनीर!! तर आपण आता ह्या पनीरचे फायदे पाहुयात […]
कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला…४ — डॉ. […]
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची जाण सदेव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।। अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।। आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं अनंतात सामवतो परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।। आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर […]
भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो.. उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते… पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या […]
किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे, दुःख जिवापाड सोसावे,–!! ठरवलेले नेहमी चुकते, विपरीत काही घडते, अगणित अपेक्षांचे ओझे, इवल्या हृदयाने पेलावे,-? जे विधायक, ते दूर राहते, नकारात्मक ते सारे घडते, आपल्याच जिवाचा बळी रोज नव्याने पहावे लागते,-!! मदतीचा हात करता पुढे, आरोपांना पेंव फुटते , आंधळ्या निर्जन आयुष्याला , रानावनीची […]
ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. तसेच सुप्रसिद्ध कवी आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्या पत्नी. […]
उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. […]
काही असले नसले,तरी आनंदातच जगावे, काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,–!!! ,मी मी करत करत, कमरेला बांधून गोष्टी, पैसाअडका, सोने-नाणे, सारे ठेवायाचे पाठी ,–!!! शेतीवाडी, जमीनजुमला, भाईबंद हक्क सांगती, भाऊबंदकी होऊन निव्वळ, तुटतात सगळी नाती गोती,–!!! हे माझे ते तुझे, कशासाठी, आपपरभाव,-? स्वार्थ आपमतलब शेवटी, करून दु:खी होतो मानव,–!!! सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या […]
नवेगाव बांध गोंदिया पासून ५५ किमी. अंतरावर, नागपूर गोंदिया हे अंतर १७० किमी. ही जागा भारतातील पक्षी व स्थलांतरीत पक्षांचे माहेरघर आहे. नवेगाव बांध म्हणजे ७५ फूट लांब मातीचा बंधारा ज्यामुळे मोठा जलाशय सात डोंगरांच्या कुशीत पसरलेला आहे,चोहोबाजुनी घनदाट झाडी. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions