भीतीपोटी कर्म करता
भीतीपोटी सारे करतां असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते त्रिकाळ चाले पूजा अर्चा प्रभूविषयी होई चर्चा बालपणींच पडे संस्कार सारे देण्या समर्थ ईश्वर कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते….१ भीतीपोटी सारे करता, असेच वाटते, चूक असे हे ठसें मनाचे कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे सहभाग नसे यात प्रभूचा सारा खेळ असे तो मनाचा […]