श्री गणेश अवतारलीला ५ – श्रीशेषात्मज अवतार
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. […]
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले. […]
श्रीमुद्गल पुराणातील आठ खंडातील या आठ कथा आपण जर वरपांगी केवळ वाचत गेलो तर आपल्याला एक गोष्ट विचित्र वाटू शकते ती अशी की वर वर पाहता या आठही कथा सारख्याच आहेत. […]
श्री गणेशाबद्दल बाह्यरूप पाहून जनसामान्यांना जे प्रश्न पडतात त्यापैकी नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, एवढे मोठे विशाल देहधारी मोरया एवढ्या लहानशा उंदीरावर कसे बसतात? उंदीरावर बसता तरी येते का? […]
पूजित होतो प्रभूसी ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन होत असे भजनी ।।१।। काव्यस्फूर्ति देऊनी कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी कवितेचा हार बनवविला ।।२।। सुंदर सुचली कविता आनंदी झाले मन ध्यास मज लागता गेलो त्यांतच रमून ।।३।। पुजेमधले लक्ष्य ढळले काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले तपोभंग तो होऊनी ।।४।। मधाचे […]
आला ! आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस //धृ// गेली होती तापूनी रखरखली सारी, अंग जाता वाळूनी भेगा पडती शरीरी ।। थकली ती सोसूनी उकाड्याचे चार मास आला ! आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस ।।१।। पाणी गेले आटूनी नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी झाडे जगती थोडे ।। गेली हरळी जळूनी […]
ग्रीष्माची काहिली सोसता, धरणीला संजीवन -डोहाळे, संततधार वरुन बरसतां, तनी–मनी तिच्या पावसाळे,–!!! निराळीच प्रीतीची तऱ्हा, प्रेम असते आगळे, थेट भिडे ती गगनां, सृष्टीचे शृंगारलेणे,–!!! प्रणयाची रीत पहा, गगन धरतीवरी झुके, आपुले देणे देई धरा, प्रेम बोलके असून मुके,–!!! गगन गाजवी पुरुषार्थ, काम क्रोध मोहा,— वसुंधरा स्त्रीच शेवट, निमूट करते संसारा, ऋतू पालट होता होता, पृथा गर्भार […]
प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३// […]
आत्मविस्मृत दक्ष प्रजापतींना आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी भगवान श्री मुद्गलांनी सांगितलेल्या या पुराणात एकूण नऊ खंड आहेत. आपल्याच आठ विद्यमान विकारांना आपल्याच आत विद्यमान विनायकांनी नियंत्रित करण्याची साधना आहे श्रीमुद्गलपुराण. […]
भगवान गणेशांचा भाद्रपदातील जन्मोत्सवा असो की माघ महिन्यातील. अनेक जागी गणेश जन्म म्हटला की एकच कथा ऐकवली जाते. देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून गणपती तयार केला. इ. गंमत अशी आहे की देवी पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून झालेल्या उमांगमलज अवताराची जी कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपद चतुर्थीची आहे ना माघ चतुर्थीची. ती कथा आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची. […]
मराठी व्याकरणाने या शब्दाचा अर्थ कसा लावणार? मग अडचण लक्षात आली की लोक गंमत करतात ते म्हणतात की मोरया आणि त्याची सोंड वळवलेली आहे म्हणून ते वक्रतुंड. तर नाही. कारण प्रतीक रूपात हत्तीचे मस्तक स्वीकारायचे तरी सोंड हे हत्तीचे नाक आहे तोंड नाही. शब्द वक्रनासिका असा नाहीतर वक्रतुंड आहे. मग वक्रतुंड याचा नेमका अर्थ काय? […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions