जीवन आनंद
ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे १ संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले २ खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ३ विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ४ संसार करिता […]