थोर समाजसेवक बाबा आमटे
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. […]
समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. […]
एकेकाळी कोकणी आणि गोंयकार प्रवाशांनी गजबजणाऱ्या मुंबईतील भाऊच्या धक्क्याला यंदा दीडशे वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भाऊच्या धक्क्याच्या इतिहासाची ही सफर…. सुरेंद्र बा जळगांवकर यांनी लिहिलेली ही सोशल मिडियातली पोस्ट शेअर केलेय. […]
आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते. […]
या जगात माझा प्रवेश झाल्या झाल्या जेव्हा कधी मी डोळे उघडले असतील तेव्हा पहिल्यांदा मी हिलाच पाहिलं असावं बहुधा .. हो माझ्या आईची आई .. प्रमिलाआजी ! कारण दुसऱ्या बाळंतपणासाठी आईची रवानगी बुरहानपूरहून डोंबिवलीला तिच्या माहेरी झाली होती … तिच्या आईकडे ! मी जन्मले आणि त्याच दरम्यान माझ्या डोंबिवलीच्या आजोबांना नोकरीत बढती मिळाली . .पत्र्याच्या चाळीतल्या […]
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात. […]
जाता जाता सहज एक फुलपाखरू नजरेत भरलं! आजवर कधीच पाहिलेलं नव्हतं असं! त्याचे रंग, त्याची चपळाई, सारंच मनोवेधक. चालण्याच्या नादात पुढे गेलेली मी, थांबून मागे वळले. ते फुलपाखरू जिथे पाहिलेलं तिथे गेले. तिथल्या फुलझाडांमध्ये त्याला शोधू लागले. […]
फळाफुलांनी बहरलेल्या या शाळेचा संस्थापनदिनही एप्रिल फुल होता. तिथेही फूल आलच! सहज एकदा चौकशी केली तर कळलं बागायत जमिनीवर शाळा उभारल्याचं हे फळ होत. […]
सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता. […]
हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो. जाताना वाटेतच पँरीस शहराबद्दल काही निरीक्षणे करत गेलो. लंडनच्या तुलनेत शहरात प्रवेश करतानाचा वाटेत दिसलेला भाग कंजसटेड वाटला. काही भाग […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions