स्पॉट लाईट
जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते. […]
जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते. […]
नीलच्या ऑर्केस्ट्रा मध्ये येण्याने आरूच्या ऑर्केस्ट्राचा नावलौकिक वाढला होता. आरू आणि नील एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एके दिवशी आरुला सिग्नलवरच्या दुकानात आवडलेला निळा ड्रेस आणि ज्वेलरी नीलने आरुला भेट दिली. एके रविवारी प्रॅक्टिसला सुट्टी होती. नीलने आरूला निळा ड्रेस घालून बीचवर भेटायला बोलावलं. नील तिला आज एक सरप्राईज देणार होता….
चला तर बीचवर काय घडतंय ते पाहायला…… […]
आईवडीलावर जिवापलीकडे प्रेम करणाऱ्या ,छोट्याश्या गोष्टीने आईबाबांना भरभरून आनंद देणाऱ्या त्यांच्या लाडक्या लेकी ह्या तुकडा असतात आई बाबांच्या काळजाचा……..अश्या या सर्व लाडक्या मुलींना Happy daughter’s day…….. […]
गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे ।। निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं । आज दुवा नसता सारे पडती पाठी ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे । वंशाने जे […]
आरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती. […]
आयुष्यात येवून ज्यांनी केल आमच भल (चांगल)।।त्यांच्यावरच जाताना टाकली आम्ही फूल ।। फूल टाकताना डोळ्यातून येत होत पाणी ।।तेव्हाच कानावर पडत होती अभंगाची वाणी ।। अभंगाची वाणी ऐकताना हाथ जोडोनी पडत होतो ।।पाया तेव्हाच मला दिसत होती माझ्या गुरुची छाया।। कवी :- सचिन राजाराम जाधव मोबाईल नंबर:-8459493123
अफ़गाणिस्तानात ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यात अमेरिका भारत, पाकिस्तान, इराण आणि चीन हे प्रमुख देश आहेत. भारताने अफ़गाणिस्तानमध्ये आजवर केलेली गुंतवणूक काही अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. तिथली संसद ,हेरात प्रांतात उभारलेलं ‘सलमा’ धरण भारत-अफ़गाणिस्तान मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. […]
थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]
उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला ||१|| उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला ||२|| युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने ||३|| अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला ||४|| चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता ||५|| किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी ||६|| […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions