ललिता पंचमी
ललिता पंचमीचे दिवशी व्रत ते उपांगललिता हो अर्ध्यपाद्यपूजनें तुजला भवानी रतविती हो ॥ रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम तें आले सद्भावे क्रीडतां हो ।।उदो।। नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), श्री ललिता पंचमी म्हणजे आश्विन शुक्ल पंचमी ला उपांग ललिता व्रत करावयाचे आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता […]