नवीन लेखन...

का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

का रमाकृष्ण ना कोणी वदले?….. राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले  हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले ….. ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले  रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले …. तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी […]

मराठी मुळाक्षरे आणि आरोग्य

पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!! […]

उमेश कामत

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उमेश कामत यांचा जन्म १२ डिसेंबर १९७८ रोजी झाला. मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. कायद्याच बोला,समर – एक संघर्ष, पटल तर घ्या, अजब लग्नाची […]

शंकरराव व्यास

संगीतकार शंकरराव व्यास यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या मा.शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात मा. पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. मा.शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून मा.पलुसकर […]

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

दिवाळी नंतरच्या शुभेच्छा

काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या? […]

देहातील शक्ति

नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   […]

टाईमपास

माझे पहिलेच जहाज होते. ज्युनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होऊन पंधरा एक दिवस झाले होते. पहाटे चार ते सकाळी आठ मग एक तास ब्रेक आणि पुन्हा नऊ ते बारा पर्यंत ड्युटी. पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत अशा प्रकारे वॉच सिस्टीम होती. ज्युनियर इंजिनियरला सेकंड इंजिनियर सोबत त्याच्या वॉच मध्ये ड्युटी वर यावे लागते. पहाटे चार […]

मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी

मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ मा.जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात. निरनिराळ्या प्रतीकांचा वापर […]

1 16 17 18 19 20 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..