साद माहेरची – ओवी
साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।। […]
साद येता माहेरची.. याद ही वृंदावनाची… कानी गाज घुंगराची… मन जाई माहेरी ।।१।। […]
बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली. […]
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत. […]
`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर केला आहे. […]
तुझ्या नामी पांडुरंग आम्ही सारे झालो दंग।।१।। वारकऱ्या सवे संग भाव भक्ती नाही भंग।।२।। गाती सारे हे अभंग हा अबीर घे सुगंध।।४।। नाम जप हा व्यासंग तुझ्या दारी मी पासंग।।५।। या जगतात तू अथांग लागे कसा तुझा थांग।।६।। कशी करू सेवा सांग नाही फिटे तुझे पांग।।७।। हरी हरी हाच चंग भक्तीला नं चढे गंज।।८।। भजनात चढे […]
सुरुवात जेव्हा सरळ रस्त्यावरुन होते तेव्हा फक्त भावी जीवन, आणि त्याच्या सुखसोयींच्या सुंदर कल्पनाच घोळत असतात मनात! त्या आनंदाला मग हव्या प्रसंगांचे नवे नवे धुमारे फुटतात. आणि मग डोळ्यांना मनाला तेच मनोहारी देखावे भुरळ घालीत राहतात. मनावर ही अशी सुखाची साय धरत असतांना, जीवन किती सुंदर आहे याचीच अनुभुती होत असते सतत. सगळंच कसं हवहवसं संपू नये असं वाटणारं असतं ना? […]
अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला. वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला ‘मिकी माऊस’ गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या […]
नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेव्हां जागृत होती, रोमरोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फूरीनी जाती, देहामधूनी विज चमकती धनको ऋणको विद्युत साठे, […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions