काव्यातील गुरु
एकलव्यापरीं शिकलो विद्या, गुरुद्रोणा विणा काव्यामधल्या जाणून घेतल्या, साऱ्या खाणाखुणा शोधू लागलो प्रथम गुरुला, पद्य रचनेसाठीं कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही, राहून माझे पाठी उठत होती भाव तरंगे, अन आकाशी भिडती शब्दांनी परि पकड न येता, निष्टूनी ती जाती मार्गदर्शक तो भेटत नाही, खंत लागे मना आता व्याकूळ झाला जीव बघूनी, मनाची […]