राधे, केवढा केशसंभार
राधे, केवढा केशसंभार, जीव गुंतला त्यात फार, का असे ते मोकळे सोडशी, केसांची जादू मिरवशी, –!!! रक्षक की मी या विश्वाचा, दुसरा तिसरा नच” कोणता, असे असूनही बघ किती,— केशकलापां पडलो फशीं,–!!! केस तुझे मानेवरून रुळती, बटां -बटां वाऱ्यावर खेळती, बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, अडके त्यात जीव, हीच भीती–!!! सुंदर काळेभोर कुंतल, खूप त्यात खोल […]