कलेचे खरे मुल्य
पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती कौशल्य पणास लावून केला मी गणपती ।।१।। मुर्ती बनली सुरेख आनंद देई मनां दाम मिळेल ठिक हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला गणपती मी शाळेत ।।४।। भरले […]