गोकुळीच्या आम्ही गोपिका
गोकुळीच्या आम्ही गोपिका,निघालो विकण्या दूध, लोण्या कितीदा विनवावे तुज श्रीरंगा, उशीर होई मथुरेच्या बाजारां,–!! करून सगळी आवरां -आवरी, निघालो आम्ही सगळ्या सत्वरी कामे सारी भराभरा आटोपुनी, डोईवर घेऊनी भरलेला घडा,–!! ठुमक ठुमक चालीची नक्कल करीत थांबशी, उगी आम्हां विलंब करीशी काय केला आम्ही गुन्हा,-!! नको नको रे मारुस खडा, ओघळ दह्यादुधाचे पहा, दंगेखोर किती तुमचा […]