नवीन लेखन...

आत वेगळा बाहेर वेगळा

आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… […]

‘एनआरसी’ ची अवघड वाट !

देशातील सगळ्या नागरिकांची नेमकी ओळख पटवणे, त्यांची वर्गवारी करणे, त्यातील बेकायदा रहिवाशांना शोधून काढणे ही प्रक्रिया अंत्यत्न किचकट आणि वेळखाऊ ठरणार हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे यासाठी स्पष्ट धोरण असायला हवे. देशातील आभारतीयांचा शोध घेऊन त्यांचं काय करायचं? याचीही धोरणनिश्चिती झाली पाहिजे. स्पष्ट धोरणाशिवाय प्रक्रियेला सुरवात झाली तर ती वाट फार बिकट राहील, हे सरकारने लक्षात घ्यायला हवे…! […]

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी ‘दूध […]

डॉ.माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी […]

वेक अप कॉल

रात्री उशिरा केबिनच्या पोर्ट होल वर टक टक टक आवाज करत आहे असे वाटत होते . जहाज इस्तंबूल सोडून काळया समुद्रातून रशियाच्या दिशेने निघाले होते. रात्री आठ ते बाराचा वॉच संपवून केबिन मध्ये आल्या आल्या झोप लागली होती. पण पोर्ट होल वरच्या टक टक ने जाग आली. बाहेर बघितले तर काही दिसत नव्हते, समुद्रात जहाज जात […]

जॉर्ज हॅरिसन

ब्रिटीश संगीतकार, गिटारवादक, गायक, गीतकार, अभिनेते आणि फिल्म निर्माते जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४३ रोजी झाला. बीटल्स या प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या बँडच्या चार आधारस्तंभांपैकी एक म्हणून मा.जॉर्ज हॅरिसन यांनीआंतरराष्ट्रीय कीर्ति मिळवली. पुढे हॅरिसन भारतीय आध्यात्मवादाकडे झुकले आणि अन्य बीटल्सना त्याचप्रमाणे पाश्चिमात्य श्रोत्यांना त्याचा परिचय करून दिला बीटल्स हा बँड फुटल्यानंतर हॅरिसन यांनी सोलो आर्टिस्ट या […]

अभिनेत्री नेहा पेंडसे

नेहाने झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी ह्या मालिकेत काम करून अभिनयाची सुरूवात केली. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला. मराठी तारका आता स्वतःची स्पेस व इमेज प्रमाणेच आपल्या ‘लुक’ बाबतही विशेष काळजी घेऊ लागल्या आहेत. नेहा पेंडसेही त्याला अपवाद नाही. खंर तर, मराठीतील हॉट व बोल्ड अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते पण त्या प्रकारची कोणतीही भूमिका न […]

जरा धीर ठेव

ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं  ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई  ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा मोबदला मिळेल तुजला योग्य प्रयत्नाचा  ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

माझे खोकलायन…

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट…. एक दिवस मला अचानक खोकला सुरू झाला…काहीतरी खाण्यात आले असेल म्ह्णून जुजबी काही उपाय करून जरा दुर्लक्ष केले…पुढे दोन चार दिवस तो सुरूच राहिला म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो…हे आमचे डॉक्टर म्हणजे एक भारी माणूस…नुसतं त्याच्या समोर जावून बसलं तरी अर्धा आजार बरा होतो…बरं त्याच्याकडे गेलं की इलाज पाच मिनिटांचा आणि […]

दत्तात बुडून

व्यापुनी राहावा श्रीदत्त सतत माझिया श्वासात नाम रुपे हृदयी वसावा स्पंदनात दत्त रक्त कनिकात एकएक डोळ्यांनी पाहावा दत्तची सुंदर आत नि बाहेर भरलेला कानांनी ऐकावा रव दत्त दत्त अणुरेणूत साठलेला अवघाचि व्हावा रस रंग गंध स्वतः अवधुत मजसाठी विक्रांत वहावा घट हा भरुन दत्तात बुडून तनमन © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

1 14 15 16 17 18 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..