जाणून घ्या तांब्याचे आरोग्यदायी फायदे
आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते. […]
आजकाल आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या सर्रास वापरताना आढळून येतो. खरं पाहता, पाणी हे केव्हाही माती, काचेच्या किंवा तांब्याच्या भांड्यातून पिणे उत्तम ठरते. […]
आज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता . […]
कुठून आलो, कुठे निघालो,– कळिकाळाचे पांथस्थ,– मार्ग दिसो न उमजो, राहावे लागे तटस्थ,–!!! जन्मप्रसंगी बाळाच्या, आईला होती प्रसववेदना, कोणास ठाऊक म्हणे त्या, कोणाच्यातरी मरणयातना,—!!! सुखाच्या लागता मागे, मोहमयी खेळ चाले, ठरती बघतां बघतां ते, मायेचे किमयागार सारे,—!!! आभास दिसती सुखाचे, जो तो त्यासाठी तडफडे, हव्यास ठेवून असे, पदरात शेवटी काय पडे,—!!! सौंदर्य पाहुनी वरवरचे, जो तो […]
कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे ।।१।। खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे ।।२।। असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही ।।३।। एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश ।।४।। एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे […]
तेजस्वी पाटील… नावाप्रमाणेच तेजस्वी चेहरा… तरल भावछटा अभिनेत्रीबरोबरच ती अभ्यासू कलाकार आहे…. भगवानदादा यांच्या आयुष्यावर चितारलेला ’एक अलबेला’ हा सिनेमा मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी एक माईलस्टोन ठरला. सिनेमात भगवानदादांच्या मध्यवर्ती भूमिकेत मंगेश देसाई झळकला. तर याच सिनेमात लक्षवेधी भूमिका ठरली ती भगवानदादांच्या पत्नीची. एरवी मॉडर्न गर्ल म्हणून मराठी इंडस्ट्रीत वावरणारी तेजस्वी पाटील हि चक्क सोज्वळ, घरंदाज, साध्या वेषात […]
सखया तुझ्याचसाठी, मन माझे अंथरले, पायरवाने रे तुझ्या, हर्षभरित ते जाहले, सखया तुझ्याचसाठी, डोळ्यात दिवे लावले, पंचप्राणांच्या ज्योतींनीं, मनोमन तुझं ओवाळले, सख्या तुझ्याचसाठी, हृदयाचे सिंहासन केले, विराजमानी त्यावर तुला, स्वप्न डोळा पाहिले, सख्या तुझ्याचसाठी, ओठी गीत स्फुरले, शब्दांचे हार करुनी, फक्त तुज अर्पियले, सखया तुझ्याचसाठी, चित्ती उगा थरारले, नवथर भावना कल्लोळी, रात्रंदिन बघ हिंदोळले, सखया तुझ्याचसाठी, […]
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न दुर्बिणीने करणारा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती […]
मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे […]
क्षितिजी आभाळ टेकलेले, विस्तीर्ण असूनही झुकलेले, आहे केवढे मोठे तरीही, नतमस्तक होऊन वाकलेले, झाड आहे बहरलेले, पाना फुलांनी लगडलेले, अंगोपांगी त्याच्या भरलेले, पण तरीही संन्यस्तपणाने, सदैव कसे झुकलेले, फांदी फांदी फुललेली, असंख्य जागी डंवरलेली, फळाफुलांनी वाकलेली तरीही लीन झालेली, पिकले फळ झुकलेले, गोड–गोड मऊ झालेले, फांदीला खाली लागलेले, समर्पित, आयुष्य केलेले,-! आभाळी ढग भरलेले, नवसंजीवने ओथंबलेले, […]
ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार व ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या कथालेखिका शांता हरी निसळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९२८ रोजी पुणे येथे झाला. शांता निसळ या ज्येष्ठ संगीत समीक्षिका, कथाकार, कादंबरीकार आणि नाटककार म्हणून प्रसिद्ध होत्या. शांता हरी निसळ या पूर्वाश्रमीच्या शांता व्यंकटेश जोशी. अगदी लहानपणापासून त्यांचा स्वभाव धडपडा, बंडखोर होता. त्यांनी आपल्या विद्यार्थिदशेत त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही भाग घेतला […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions