नवीन लेखन...

आहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)

मोदी सरकारचा जनाधारावर येत्या निवडणुकीत ‘नोटा’ परिणाम करेल, असं मला वाटतं, त्याचं मला वाटणारं सर्वात पहिलं कारण म्हणजे, स्थानिक पातळीवरचा भ्रष्टाचार आणि त्यात लोकप्रतिनिधींचा असलेला अप्रत्यक्ष सहभाग. […]

जातियवाद आणि युवा पिढीचा सहभाग

आजची युवा पिढी या जातीवादी चक्रव्युवात का अडकत चालली आहे याचे सर्वांगीण विश्लेषण होऊन त्यावर उपाय-योजना शोधण्याची जबाबदारी समाजातील जबाबदार व वैचारिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांनी घेण्याची गरज आहे. […]

कोण हा कलाकार ?

न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई […]

बळीराजाला सौर कृषिपंप योजनेचे वरदान

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.  […]

गुणी मेहनती – धनश्री काडगावकर

आजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते.. बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर […]

मांसाहार आणि आयुर्वेद …..

आयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात … […]

कुसुमे कल्पनांची

कुसुमे कल्पनांची, तुझ्या चरणी वाहिली, शब्दांची मांदियाळी, तुजसाठी मांडली,—!!! अर्थपूर्ण रचनांचे, हार तुज घातले, रसिकांची पावती, तुज चरणी अर्पियली,—!!! प्रतिभा देवी तुला वंदिते, दिनरात कशी मी, वरदहस्त तुझा राहो, इतुकी चरणी विनंती,—!!! हात माझे “थोटेच” की, तुझ्या “यथासांग” पूजेसाठी, “चूकभूल’ घडता देवी , लेकरू” म्हणुनी पदरात घेई,—!!! काव्याची सर्व बंधने, दिली मी झुगारूनी, भावली ती कविता, […]

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? […]

देहाला कां शिणवितां ?

शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  । आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।।१।। यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  । अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।।२।। शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  । त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।।३।। खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  । संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।।४।। उपास […]

सुधांशू येता गगनी

सुधांशू येता गगनी, चांदण्या चमचम करती, धरेवरती रात्र काळी, रानकेवडे घमघम करती, आकाशी पखवाज वाजती, एकत्र येऊन ढग खेळती, रात किड्यांची “धांदल” होई, वाट काढण्या पृथ्वीवरती, “ओलेतेपण” या झाडांवरी, काळ्याशार सावल्या पडती, असंख्य काजवे वाट दाखवती, निसर्गाची धरेवर दीपावली, किर्र किर्र””_ आवाज करती, रात किडे लगबग”” करती, वरती चांदण्या येती जाती, कुणास ठाऊक कुठे भ्रमंती, वाट […]

1 187 188 189 190 191 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..