नवीन लेखन...

माझे गाव हरवले आहे !

आता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले. […]

आशेशी संवाद

कापलेले पंख अन्, तोडलेले हातपाय, विचारेना इथे कुणी, देईना धरणी ठाय,–!!! काय करू, जाऊ कुठे , मन विषण्ण होई,— सांगायाची कोणाला आपुली कर्मकहाणी,–!!! जग सारे पसरलेले, चालते आहे एकटी, स्थिती अगदी अनवाणी, रणरणत्या वाळवंटी,–!!! ‌पाखरा किती गोंडस तू, गोडुली तुझी वाणी, आधार देई मम बुडती’ला, देऊन काडी काडी,–!!! *निराशेच्या गगनीही, आशेचा पक्षी उडे, संगतीला मी तुझ्या, […]

चला, आठवणींच्या गावा जाऊ

चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत पुन्हा एकदा लहान होऊ, हाती हात मिळवत,–!!! आठवांचे गावच रमणीय,—!!!! किती नांदती सगेसोयरे, हासुन आपले स्वागत करती, त्यात बालपणीचे वडीलधारे,–!!! शाळेतील शिक्षकांच्या हाती, मुळीच लागायचे नाही, त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही, आठवावा तो निरागसपणा, निष्पाप कोवळे ते वय , अशावेळी हमखास येते, मैत्रिणींची खूप सय, कधी लुटूपुटूची […]

शंतनुराव किर्लोस्कर यांचे स्वप्न साकार.

पुणे हे फुलांचे माहेर घर झाले.पुण्याची फुले भारतातील सर्व प्रमुख फुलं बाझारसह जगभरातील फ्लॉवर मार्केट मध्ये जाणार.या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दीड कोटी गुलाब पुष्प पुष्प प्रिमिंचे दिलं खुश करणार.व्हॅलेंटाईनडे च्या सस्नेह शुभेच्छा! […]

पोरकेपण

कधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत. कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय ? तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी दूर दूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते. वृदांवनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखंच विझत जातं. प्रसन्न […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आता,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधानी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

बांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी

कोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.
अफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे. […]

पंचकर्म: आयुर्वेदाची अनमोल देणगी !

आजकाल पंचकर्म हा शब्द सर्व सामन्यांच्या परिचयाचा झाला असला तरी अंगाला तेलं लावून मालीश कारणे किंवा डोक्यावर तेलाची किंवा काढ्याची धार सोडणे म्हणजे पंचकर्म अशी काही विचित्र समजूत समाजात आढळते. […]

वेदकाळात ब्राह्मणवाद : एक पोकळ कल्पना

हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच. […]

जीवनात किती रंग

जीवनात किती रंग, पहावे,अन उधळावे, सुख दुखांचे सोहाळे, किती साजरे करावे ,–!!! विविधरंगी मनसोक्त जगावे, मिसळून त्यांच्यात तसेच होणे, पाण्याचाही रंग स्वीकारे, सूज्ञही किती शहाणपणे,–!!! अनेक अंगे जीवनाची, कशी निरखून पहावी, कंगोरे त्यातील अनुभवत, पखरण पैलूंचीच करावी,–!!! बालपणाचा रंग तो, किती निर्व्याजपणाचा, कुठला नाही मुलामा, फक्त पारदर्शीपणाचा,–!!! लाल हिरवा गुलाबी, पिवळा केशरी जांभळा, आयुष्य नवे ,हरेक […]

1 189 190 191 192 193 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..