चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ४
आज रावसाहेबांनी आपल्या योजना ऐकून घेतांना विस्वास दाखवून, पाठीवर आधाराचा हात ठेवला “, हे किती छान झाले.
गुरुजींच्या मनाला अधिकच उभारी आली. आपण हाती घेतलेले कार्य , सर्वांच्या सहकार्याने पूर्ण व्हावे ” अशी प्रार्थना करतांना त्यांनी आकाशातल्या देवाकडे पाहिले. […]