यशासाठी प्रयत्नाची दिशा
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देच राही..१ दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले […]