असंबधता
त्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
त्याला तपासण्यासाठी, नेले मेंटल हॉस्पीटलला की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला पण डॉक्टर संतापून म्हणाले तुम्हाला त्याची समज असावी, की तो आहे एक ‘नवकवी’ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता. […]
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी यांचा जन्म १९ जानेवारी १८९२ रोजी झाला. ‘सुधारक’ या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग. १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. […]
उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी…१ अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम यश येई तुला, तया मध्यें ठाम…२ अनुमान काढ, आपल्या शक्तीचे झेपेल का तें, विचार युक्तीचे…३ निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी निराश न होई, त्यामध्ये कुणी….४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी, ज्याची जी योग्यता…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com […]
शाळेमध्ये असल्यापासून पिसाचा झुलता मनोऱ्या विषयी कमालीचे कुतूहल होते. पाडोवातून निघाल्यानंतर जेंव्हा, आमच्या बस ने आम्हाला पिसाच्या मनोर्याच्या परिसरामध्ये सोडले तेंव्हाचा तो क्षण खरचं खूप अविस्मरणीय ठरला.पुस्तकांमधून वाचलेले चित्र मनावर कोरले गेले होतेच. ते लख्खपणे समोर दिसले.मन आणि काया दोन्हीही मोहरून जायला झाले.आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन ते बघतोय! हेच मुळी स्वप्नवत होते! पिसा येथे, स्क्वायर अॉफ […]
नको जाणे सिनेमाला, गर्दीचा आहे पहिलाच दिवस याच विचाराने थिएटर पडले ओस चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी. निराशली मंडळी, बघूनी हाऊस फूल पाटी — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]
गर्दी गर्दी गर्दी, सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी. गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
परमेश्वराच्या ठिकाणी भक्तीभाव कसा ठेवावा याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायणाचे विशेष महत्व आहे. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते.ब्रह्मांड पुराणाचा एक भाग असलेल्या अध्यात्म रामायणात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय झालेला दिसून येतो.यालाच अध्यात्मरामचरित किंवा आध्यात्मिक रामसंहिता असेही म्हणतात.या ग्रंथाची ७ कांडे आणि १५ सर्ग आहेत. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions