संशयी मन
भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट ती चालत होता कुणीतरी आहे मार्गदर्शक, ह्यापरी तो अजाण होता बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुरावूनी जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई […]