बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी
वेगवेगळ्या भूमिकांनी रुपेरी पडदा गाजविणारे बॉलिवुड अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म २ डिसेंबर १९४९ रोजी झाला. बॉलिवूडमध्ये आजवर असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेता बोमन इराणी. हरहुन्नरीने अभिनय करणारे बोमन इराणी आज प्रत्येकाचे आवडते कलाकार असल्याचं पाहायला मिळतं. आजही ते त्याच जोमाने अभिनय करुन प्रेक्षकांना प्रेमात […]