दिस उजळला
दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे
दिस उजळला रात सरली बात उरली अंधाराची काजवे सावल्या गोड चांदण्या चंद्र कहाण्या ओठांवरी सुर किड्याचे बोल घुबडाचे तोल मनाचे ढललेले — शरद अर्जुन शहारे
हा अजित सातघरे कोण ? अनेकांना प्रश्न पडला असे , याला पाहिले नाही कधी टीव्ही वर, कधी ऐकले नाही. तरीपण ह्या माणसाची ओळख करून देणार आहे एक गाण्यामधील आनंदयात्री म्हणून. […]
थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. […]
एका मोठ्या कारखान्याचा मालक, भासत होता छोट्या विश्वाचा चालक लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती, मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन, लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती, खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे पण नशीब दुर्दैवी बिचारे, मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला, वर्ज्य […]
फ्रान्सच्या बंदरात हेवी फ्युएल ऑईल लोड करून आम्ही जिब्राल्टरला आलो होतो. अर्धा कार्गो डिस्चार्ज करून जिब्राल्टरच्या सामुद्र धुनीच्या पलीकडील किनाऱ्यावर स्युटा नावाचे बंदर आहे, उरलेला अर्धा कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी जहाज तिकडे निघाले आणि तासाभरातच तिथे पोचले. कार्गो डिस्चार्ज करून पुन्हा निघायला मध्यरात्र होणार होती. दुपारी माझा बारा वाजता वॉच संपल्यावर थर्ड मेट आणि मी जेवण करून […]
झाडा वरल्या खोप्या मधल्या गुज सांगती पिला आपल्या…. १ चारा खाऊनी पाणी पिऊनी घरी आपल्या सुखी राहूनी…..२ पंखात बळ येता बक्कळ उडून जाती पिले सकळ……३ पिले उडाली आई एकली पाखरांसाठी हळहळली…..४ दुनियादारी ऐक रे न्यारी गुज सांगती समर्थ सारी….५ — सौ.माणिक शुरजोशी
जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३६ रोजी झाला. लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड – किशोर कुमार […]
‘राजकारण तुम्हाला आश्चर्यचकित करतं. राजकारण तुम्हाला धक्काही देतं आणि राजकारणात काहीही घडू शकतं..’ असं राजकारणाचं वर्णन नेहमी केल्या जातं. त्यातील सत्यता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळतेय. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पंधरवडा उलटला तरी अद्याप राज्यातील सत्ताकोंडी फुटलेली नाही. […]
वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१ सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने…..२ मार्ग तिचे हे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी….३ जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी फिरता फिरता खेच पडे, वा […]
वैभवाची झुल माझ्या काल होती आज नाही … बेगडी प्रेमास त्यांच्या मग तसा तो ऊत नाही !!! ……..मी मानसी
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions