नवीन लेखन...

शंकरराव व्यास

संगीतकार शंकरराव व्यास यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या मा.शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात मा. पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. मा.शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून मा.पलुसकर […]

खेळ..

तू ध्यास, तू भास, तू न्यास हव्या प्रेमाचा ! तुजसवे खेळते सारा ….खेळ कल्पनेचा !! ….मी मानसी

दिवाळी नंतरच्या शुभेच्छा

काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे. बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या? […]

देहातील शक्ति

नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   […]

टाईमपास

माझे पहिलेच जहाज होते. ज्युनियर इंजिनिअर म्हणून जॉईन होऊन पंधरा एक दिवस झाले होते. पहाटे चार ते सकाळी आठ मग एक तास ब्रेक आणि पुन्हा नऊ ते बारा पर्यंत ड्युटी. पुन्हा दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत अशा प्रकारे वॉच सिस्टीम होती. ज्युनियर इंजिनियरला सेकंड इंजिनियर सोबत त्याच्या वॉच मध्ये ड्युटी वर यावे लागते. पहाटे चार […]

मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी

मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ मा.जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला. जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात. निरनिराळ्या प्रतीकांचा वापर […]

मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू

मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला. नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. […]

‘मी आणि ती’ – ३

आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना.. […]

ज्येष्ठ कथाकार सखा कलाल

सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता […]

1 29 30 31 32 33 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..