नवीन लेखन...

वाटतो आहे नकोसा पिंजरा !

वाटतो आहे नकोसा पिंजरा! लागली तृष्णा नभाची पाखरा!! संपली नाही प्रतीक्षा जन्मभर वाट बघणाराच झालो उंबरा! स्वप्न सोनेरी कुठे तू हरवले? काळजाचा शोध कानाकोपरा! तू नको बोलूस काही, शांत बस सांगतो आहे कहाणी चेहरा! तूच माळायास नाही राहिली…. पार कोमेजून गेला मोगरा! ही मुखोट्यांचीच दुनिया वाटते…. कोण खोटा, कोण अन् आहे खरा? प्रेत म्हणते, का रडू […]

समुद्रातला पाऊस

जहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते. एका […]

दक्षिणेतील देव अशी ओळख असलेले रजनीकांत

‘दक्षिणेतील देव’ अशी ओळख असलेले रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत. रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव […]

शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा

शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा […]

निसर्गप्रकोप

‘दैव देतं अन कर्म नेतं’ ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीती नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या ‘कर्मा’ने हिरवेगार रान फुलवतो. मात्र, त्याचं ‘दैव’ त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट कधी अवर्षण तर कधी रोगांचा प्रादुर्भाव एकपाठोपाठ एक संकटे त्याच्या मागे लागलेली असतात. […]

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची विश्वासानी नशीबाला परी दोष न देता,  […]

‘मी आणि ती’ – १

माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून… समोर स्वाक्षऱ्या आहेत… स्वतः येऊन केलेल्या.. मोठी माणसे..मोठी स्वप्ने..मोठे यश.. सर्व काही माझ्या घराच्या भीतीवर वसलेले आहे… शब्दाच्या रूपात… […]

लोक

बोललो जेव्हा मनीचे ते न त्यांनी ऐकले । आज म्हणती बोल काही मौन जेव्हा घेतले ।। …मी मानसी

बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच)

बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच) चा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला. दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर […]

1 33 34 35 36 37 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..