तयांना मृत्यूची वाटे भीति
अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति….।।धृ।। गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति….१, आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति….२, समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी […]