प्रथम शाहाणा कर
अपमान होईल तुझा शारदे हे घे तू जाणूनी मूर्खावरती बरसत आहेस जाणेना कुणी….१ ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा असे माझे ठायी भाषा साहित्य यांच्या छटा दिसून येत नाही….२ निर्धनासी धन मिळता जायी हर्षूनी हपापलेला स्वभाव येई मग तो उफाळूनी….३ माकडाचे हाती मिळे कोलीत विनाशास कारण गैरउपयोग होई शक्तीचा नसता सामान्य ज्ञान…४ शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता वेड्यापरी […]