श्रीमुद्गलपुराण – ११
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात. […]
असे ज्ञान झाले की माणूस व्यापक होतो. त्याला सर्व जग समान दिसू लागते. साधकाच्या या अवस्थेला समब्रह्म असे म्हणतात. येथे व्यापकतेचा विचार असल्याने यालाच विष्णुब्रह्म असे म्हणतात. […]
निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय. […]
शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री ज्ञानाचा अखंड नंदादीप तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला! […]
दचकलात ना प्रश्न वाचून? तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न आहे का? तर त्याचे उत्तर, होय हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर, नाही हेच आहे. श्री गणेश शिवपुत्र नाहीत. भगवान श्री गणेशांनी शंकर-पार्वतीच्या घरी अनेक अवतार घेतले असल्याने तसा उल्लेख आपल्याला सापडेल पण ते पूर्णवास्तव नाही. […]
आस राहते सतत मनी, मिळत नसते त्याचेसाठी प्रयत्न सारे होत असती, हाती नाही ते मिळविण्यापोटी….१, प्रयत्नात तो आनंद होता, धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या त्या लयीमध्यें, जिद्द मनाची आणिक हेका….२, यश मिळते जेंव्हां पदरी, धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशीले, त्यातील उर्मी निघून जाते….३, यशांत नाही आनंद तेवढा, मिळविण्यात जो दिसून येई कांहींतरी ते मिळवायचे, […]
गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो. खर तर गणेश हा बुध्दीचा दैवत जाच्या अवती भवती रिधी सिध्दी वास करतात. आपल्यातील एक थोर पुरुष जो क्रांतिकार की ज्याला सर्व तळागाळातील लोकांना एकत्रित आणाचे होते ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांना तोंड दण्या करिता […]
विमानप्रवास आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे. विमानात बसण्याची पूर्वतयारी म्हणजे तारीख ठरवून तिकीट काढणे अशी बहुतेकांची समजूत असते. ‘मला विमान चालवायचे नाही. त्याच्या संबंधातील तांत्रिक गोष्टींचा मला काय उपयोग?’ असा प्रश्न रास्त आहे. पण यामागील विज्ञानासंदर्भात एक प्रश्न विचारून फक्त सुरुवात तर करून बघा? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल वगैरे बाबतीतील कुतुहल वाढत जाईल. जसजशी उत्तरे मिळतील तसतसे प्रश्न वाढतील. करूया सुरुवात? ‘विमानप्रवास सुरक्षित आहे का?’ हा काहींचा पहिला प्रश्न असू शकतो. […]
राखण करितो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते….१ आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या….२ प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले….३ अघात पडतां तव वर्मी, दु:खी होवून जाते बघ मी दिसत नाही कुणा हे बंधन, […]
भगवान श्री शंकरांनी स्थापिलेले श्री क्षेत्र रांजणगाव, भगवान श्री विष्णूंनी तपस्या केलेले श्रीक्षेत्र सिद्धटेक, भगवान ब्रह्मदेवांची तपोभूमी श्रीक्षेत्र थेऊर, देवी पार्वतीची आराधना क्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, भगवान श्री सूर्य स्थापित श्री हेरंब गणेश श्रीक्षेत्र काशी अशा रुपात पंचेश्वरांनी केलेली गणेशोपासना पाहता येते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions