ती प्रश्न विचारत होती
तिचे अस्तित्व आज तीच शोधत होती कधी काळाच्या ओघात रडत होती युगे युगे लोटली तिच्या या लढाईला स्त्रीचं ती प्रश्न समाजास विचारत होती कधी गर्भात खुळल्याजात होती ती गर्भात समाजाला नकोशी होती तिच्या रडण्याचा आवाज नाही ऐकला कोणी निरागस कळी ती जगणे शोधत होती कोण करेल ग माझे स्वागत असे घर शोधत होती अन् मिळालाच तोही […]