विसरण्यातील आनंद
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा…१ दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी….२ वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला…३ उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी…४ एकाग्र […]