तुम्ही कॉफी पीता का?
एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’ […]
एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’ […]
|| हरी ओम || वारी आषाढीची ! नाम वारीचे घेता पंढरपूर आठवे भक्ता ! चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल विठ्ठल नाम गजरी ! जप तप नाम हाची लळा हाची पांडुरंगाचा सोहळा ! जया मनी गोड भाव तया सावळ्याचा तो ठाव ! भक्तीरसात डुंबावे कैसे इतरा सांगावे ! स्वहानुभावे वेचावे पांडुरंगी तल्लीन व्हावे ! ऐसा वारीचा […]
ऊर्जा शोषत असतां पाणी उकलन बिंदूवर येते पाण्याचे रुप बदलूनी बाष्प त्यांतून निघूं लागते एक सिमा असे निसर्गाची स्थित्यंतर जेव्हां घडते एक स्थीति जावून पूर्ण दुजामध्ये ती मिळून जाते तपोबलाची ऊर्जा देखील प्रभूमय ते सारे करिते परमबिंदूचा क्षण येतां साक्षात्कार तुम्हां घडविते तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं ईश्वरमय होऊन जाता सारे परि […]
एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न […]
चित्र उमटते दर्पनात ते, सुंदर असेल जसे तसे धूळ सांचता दर्पना वरी, चित्र स्पष्ट ते दिसेल कसे दर्पना परि निर्मळ मन, बागडते सदैव आनंदी दुषितपणा येई त्याला, भावविचारांनी कधी कधी निर्मळ ठेवा मन आपले, झटकून द्या लोभ अहंकार मनाच्या त्या पवित्रपणाने, जीवन होत असे साकार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले…. […]
निजामपूर हे माझ्या आजोळचं मूळ गाव असल्याने आणि मी तिथे कधीही न गेल्याने मनात कित्येक वर्ष ते रुंजी घालत होतं. सकाळचे दहा वाजले असताना निजामपूरच्या अगोदर रस्त्याच्या कडेला … शांत जागी एक साधं स्वच्छ हॉटेल दिसल्याने थांबलो. तिथून मागे सह्याद्रीच्या … ढगांनी वेढलेल्या डोंगररांगांचा विशाल देखावा दिसत होता. न्याहारी झाल्यावर मी हॉटेलच्या मालकांना विचारलं की हे डोंगर कुठचे … ते म्हणाले की तिथे कुंभा धरण आहे आणि त्या पलीकडच्याबाजूला आहे लवासा. […]
दिव्याची ज्योत पेटली, वात दिसे जळताना जळेना परि वात ती, दिव्यांत तेल असताना, जळत असते तेल, देवूनी प्रकाश सारा आत्मबलीदानाचा दिसे, शोभून तेथे पसारा बागडे मूल आनंदी, तिळा तिळाने वाढते आई-बापाच्या मायेनी, झाड कसे बहरते कष्ट त्याग हे जळती, सुगंध आणिती जीवनी गर्भामधली ही चेतना, जाणतील का कुणी ? डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०
केवळ भाताचे रोप असे आहे जे एका शेतातून काढून दुसऱ्या शेतात लावले की त्याला भरघोस पीक येतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्न लावताना अक्षता म्हणून तांदळाचे दाणे डोक्यावर उडवले जातात. म्हणजे एका घरातील मुलगी दुसऱ्या घरात गेल्यानंतर ती ज्या घरात जाईल तिथे भरभराटी आणि समृद्धी येईल असे काहीसे शास्त्र आहे असे बोलले जाते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions