नवीन लेखन...

तेज

किरणात चमक ती असूनी,  तेजोमय भासे वस्तूंचे अंग सूक्ष्म अवलोकन करीता,  कळे तेज ते, वस्तूचाच भाग…..१,   जसे तेज असे सूर्याचे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,  सर्व जनांना हेच सांगते…२,   तेजामुळेंच वस्तू दिसती,  विना तेज ती राहील कशी तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती..!

ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या ९९६ स्फुट रचनां मधली सर्वोत्कृष्ट रचना ही असावी … या गाण्यात विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतलाय ,गाणं तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक ,शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे … ‘कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु …!’ […]

खोटा शिक्का

कसे आले कुणास ठाऊक    नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी    खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी    कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी     निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी     तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया    अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी     त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी     यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श […]

दररोज दही खाण्याचे फायदे

तुम्हाला सर्वांना हे तर माहीतच आहे कि कुठलेही दूधजन्य पदार्थ हे आरोग्यासाठी लाभदायकच असतात त्यातीलच एक आहे दही, दही खाणे हे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक मानले जाते. दह्यामधील विशिष्ट गुणधर्मामुळे  दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते, तसेच ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅस सारख्या समस्या असतील त्यांच्यासाठी दही एक उत्तम उपाय आहे. […]

संकटातील चिमणी

शांत होती रात्र सारी,  आणि निद्रे मध्ये सारे खिडकी मधूनी वाहे,  मंद मंद ते वारे….१ तोच अचानक तेथे,  चिमणी एक ती आली मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली….२ जाग येता निद्रेतूनी,  बत्ती दिवा पेटविला काय घडले भोवती,  कानोसा तो घेतला….३ माळावरती बसूनी,   चिव् चिव् चालू होती बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती….४ मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे […]

बर्डमॅन – उदय मांद्रेकर

चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो. […]

प्रेरणा

अशा अनेक व्यक्ती आहेत की, अगदी सामान्य स्थित असून, अतिशय कष्ट  व प्रयत्न करून स्वतःचा उत्कर्ष केला. अशा व्यक्ती प्रसिद्ध पराङगमुख असतात. अशाच व्यक्तीची गाथा लिहिली आहे, वाचून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे. […]

सतत भूक लागणं या ५ आजारांचे देते संकेत

प्रत्येक माणसाला भूक लागणं ही एक सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. रोजच्या रोज खाल्लेल्या अन्नामुळे आपल्या शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य म्हणूनच सुरळीतपणे चालतं. मात्र जर भूकेचे गणित बिघडले असेल तर मात्र हे आपल्या शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण असू शकते. […]

पोळी ते फोडणीची पोळी

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत फोडणीची पोळी तिच्या शिळेपणामुळे नैवेद्यासाठी जरी निषिध्द मानली गेली असली तरी ती खवैयाच्या जिभेवर मात्र पहिल्या पंगतित विराजमान असते. तिचे जीवन तर मानवीजीवनासाठी आदर्श वस्तूपाठच असते. […]

1 97 98 99 100 101 220
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..