श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ९
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत. […]
या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शिरस्त्याप्रमाणे फलश्रुती सादर करीत आहेत. […]
बागेतील फुलपाखरा, काय शोधशी फुलाफुलात, जसा रमे जीव साऱ्यांचा, लहानग्या मुलां – मुलांत,–!!! अर्धोन्मीलित त्या कळ्या, उघडून आपल्या फुलात, फुलवून सगळ्या पाकळ्या, तुझ्यासंगे कशा गमतात,–!!! रेंगाळशी तू कसा, वाऱ्यावरती गीत गात, पंख तुझे फडफडवतांना, रंगांची मोहक बरसात,–!!! कुठल्या निवडशी फुलां, काय असते अंतरात, टिपत असंख्य परागकणां, काय चाले हितगुजांत,–!!! दंग होशी ना मित्रा, कसा विसरशी भान […]
कोणाचा आत्मा बोलवायचा हा प्रश्न बाकी होता सर्वानी एकदम इतिहासातल्या आपापल्या आवडीच्या थोर व्यक्तींची नावे सुचवली ,पण इतक्या थोर व्यक्ती जास्त बिझी असणार तर येणार नाहीत म्हणून मग किरकोळ , सर्वसामान्य व्यक्तीचा आत्मा बोलवावा म्हणजे लवकर येईल व शक्यतो नात्यातील असेल तर लवकर येईल या कल्पनेने माझ्या आजोबांचा आत्मा बोलावण्याचे ठरले ते नैसर्गिकरित्या मरण पावले होते . […]
छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।। स्वर्गामघुनी आले भूवरी धडधड होती तेव्हां उरी तपोभंग तो करण्यासाठीं आज्ञा होती इंद्राची ।। १।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची तपोबलाच्या सामर्थ्यानी प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी सत्वहरण ते अशा ऋषीचे परीक्षा ठरली दिव्यत्वाची ।। २ ।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची […]
हे मोरया आपणच या संपूर्ण ब्रम्हांडाचे मूल बीजतत्व आहात. हे ईशसूनु अर्थात शिवसुता आपणास वंदन असो.आपण मला प्रसीद अर्थात प्रसन्न व्हावे. […]
….सरांच्या मागोमाग सर्वानी प्रार्थना म्हंटली मग सरांनी हीच प्रार्थना फळ्यावर लिहिली व म्हणाले ” मित्रानो , आता आपण सगळ्यांनी जी प्रार्थना म्हंटली ती प्रार्थना अल्कोहोलिक्स एनाॅनिमसच्या प्रार्थनेवरून मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मराठीत रुपांतरीत केली आहे..तिचा सखोल आणि सविस्तर अर्थ आज आपण जाणून घेणार आहोत ” […]
माझी जन्मदात्री होती अतिव सोशिक जणू एक पावन गंगोत्री //१// पहाटे उठावे आटपावे आन्हिके ही पाल्यांसाठी आदर्श जपावे//२// होती सुगरण कोंड्याचा मांडाही करी लेकरा मायेची पखरण //३// न दुर्मुखलेली सदाच होती हसरी नी अगत्यास आसुसलेली//४// जाता सोडूनिया ये आठवण आईची ना करमे तिला सोडूनिया//५// जाता अचानक हळहळ दाटे मनी स्वप्नी डोकाव ना क्षणएक//६// सौ.माणिक शुरजोशी नाशिक
भगवान श्री गणेशाच्या निर्गुण-निराकार स्वरूपाला अत्यंत सुस्पष्ट रीतीने आपल्या समोर ठेवणारा हा श्लोक. […]
एका पुस्तकात ‘प्लँचेट’ म्हणजे मृत आत्म्याला बोलावण्याचा विधी सांगितला होता व त्या आत्म्याला जर आपण प्रश्न विचारले तर तो त्याची उत्तरे देतो असे लिहिले होते… हे करणे मात्र मला शक्य होते साधने देखील फारशी लागणार नव्हती, म्हणजे फक्त एक गुळगुळीत पाट, स्टीलचे पाणी पिण्याचे फुलपात्र, खडू, उदबत्ती आणि तीन जण . […]
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।। निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।। उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।। सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे तेच आहेत […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions