नवीन लेखन...

प्रभू मिळण्याचे साधन

ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे […]

एक ऋण असेही..

कोव्हिड १९ विरोधात झुंज देणार्‍या आपल्या दररोजच्या नायकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त  करण्यासाठी आज मी एक इंर्टन डॉक्टर पुढाकार घेत आहे. हे तुम्हा सर्वांसाठी ….. आपण दररोज आणि विशेषत: या साथीच्या आजारा दरम्यान देत असलेल्या त्यागांसाठी आहे. आपले समर्पण, वचनबद्धता आणि धैर्य आमच्या मनापासून कृतज्ञता आणि कौतुक करण्यास पात्र आहेत. आपण केलेली रूग्णांची सेवा असंख्य जीव वाचवित आहे आणि हजारो बदल घडवत आहे. …. […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १२

पशुं वेत्सि चेन्मां तमेवाधिरूढः कलंकीति वा मूर्ध्नि धत्से तमेव | द्विजिह्वः पुनः सोऽपि ते कंठभूषा त्वदंगीकृताः शर्व सर्वेऽपि धन्याः ‖ १२ ‖ कोणत्याही परिस्थितीत आपण माझा स्वीकार करावा. अशी जणू काही भगवान शंकरांना गळ घालताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज एका वेगळ्याच पद्धतीचा वापर करीत आहेत. ते म्हणतात भगवंता कदाचित आपल्याला योग्य वाटत नसेल. पण ज्या […]

देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।। सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।। अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  । ‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।। अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ११

अयं दानकालस्त्वहं दानपात्रं भवानेव दाता त्वदन्यं न याचे | भवद्भक्तिमेव स्थिरां देहि मह्यं कृपाशील शंभो कृतार्थोऽस्मि तस्मात् ‖ ११ ‖ भगवंताला आपण देव म्हणतो. त्याचा शास्त्रीय अर्थ जरी दिव्यतायुक्त असा असला तरी श्रद्धावानांच्या मनातील अर्थ जो देतो तो देव असा साधा-सोपा असतो. भगवंताच्या या दातृत्वाचा विचार आचार्यश्री या श्लोकात आधारभूत मानत आहेत. ते म्हणतात, अयं दानकाल:- […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण करणे हाच […]

अंतरंग – भगवद्गीता – भाग २

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. […]

निरंजन – भाग ११ – अंत अहंकाराचा

अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे. अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये. […]

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

शिकारी अथवा शिकार दोन्हीही भूमिका त्यांच्या जीवन चक्रात सतत होत राहतात. ह्यालाच म्हणतात… जीवो – जीवनस्य – जीवनम. […]

1 3 4 5 6 7 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..