संतुलन
आकाशीं सुर्य तळपला तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला वाळून टाकी जीवने ।। नभीं मेघ आच्छादतां रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां महापूर त्याचा बने ।। सुटतां भयंकर वारा निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा पर्जन्य कसे होईल मग ।। वादळास अडविती पर्वत वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत आनंदी करण्या धरणी ।। […]