August 2020
छोडो भारत चळवळ
आजची तारीख ही सबंध भारतीयांच्या अभिमानास पात्र ठरत होती , आहे आणि नेहमीच राहिल. ह्या तारखेचा इतिहास कधीच विसरता येण्यासारखा नाही. इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे. […]
श्री शिव नामावल्यष्टकम् – ५
वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ. […]
यश येईल मागे मागे
नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।। १ निराशूनी जावू नकोस रागें रागें । हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।। २ विणाविस यशाची शाल धागे धागे । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।। ३ सतत रहावे जीवनी जागे जागे । तेव्हाच यश येत असते भागे भागे ।। ४ डॉ. भगवान […]
जांभळा हृदय दिन
लेखाचं शिर्षक वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल की अशा रंगाचं हृदय कसं काय असू शकतं ? तुम्हाला खरं वाटो की न वाटो अशा रंगाचं हृदय अस्तित्वात आहे. हो हो हो अहो असं घाबरून जाऊ नका , मी कुठल्या मनुष्याच्या हृदयाबद्दल बोलत नाही आहे , मी बोलतोय एका पदकाबद्दल. हे पदक खूप खास आहे. का ते जाणून घेऊ. […]
श्री शिव नामावल्यष्टकम् – ४
विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात. […]
श्री शिव नामावल्यष्टकम् – ३
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे. […]
जीवन परिघ
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।। वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।। जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।। मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत […]
निरंजन – भाग २० – गुंजन दोन मनांचे
गुंजन दोन मनांचे म्हणजे, आपले मन एखाद्याच्या मनाशी गुणगुणणे, असा इथे अर्थ नव्हे….. तर आपले एक मन आपल्याच दुसर्या मनाची परीभाषा ओळखणे, असा इथे अर्थ आहे. […]
तरंगणाऱ्या रूट बिअरचा दिवस
रूट बिअर म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी आजचा मुहूर्तच योग्य आहे कारण , आजच्या दिवशीच परदेशात National Root Beer Float Day साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्ट महिन्यात पहिल्या गुरुवारी साजरा केला जातो. […]