जीवन आहे एक कल्पवृक्ष
जीवन आहे एक कल्पतरु मिळेल ते, जे विचार करुं ही आहे सुवर्ण माती उगवेल ते, जसे पेरती ।।१।। राग लोभ अहंकार मोठेपण भासविणार दाखवूनी क्षणिक सुख देई पर्वतमय दुःख ।।२।। दया क्षमा शांति उच्च भावना असती बिंबता हे सद् गुण लाभेल खरे समाधान ।।३।। घाणीच्या राशी पडती निराशा व दुःखची वसती स्वच्छता व निर्मळ घर तेच […]