श्रीहरी स्तुति – ११
त्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत, […]
त्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत, […]
उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी…१, धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले….२, धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले…३, अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग…४ […]
तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत. […]
चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें […]
नवरात्राच्या दहा दिवसांत दरवर्षी होणारी कमाई लक्षात घेऊन तिनं रस्त्याच्या कडेला दुकान थाटलं होतं. […]
भगवंताच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात…. […]
गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे । शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।। १ भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी । रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून ।। २ देश-वेष वा जात कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी ।। ३ प्रसंग घडता अवचित , बाह्य […]
भारतीय शिक्षण व्यवस्थेत भूतकाळाचा विचार केला असता भारतीय विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण देण्यात येत असे.आयुर्वेद आणि अन्य वेदांगे यांचे शिक्षण उपलब्ध होते अभियांत्रिकी शिक्षण तर उत्तम प्रकारचे होते. याची साक्ष द्यायची झाल्यास ताजमहल, गोल घुमट,तसेच संपूर्ण भारतभर बांधण्यात आलेली अनेक प्रकारची देवतांची देवालये पुरेशी आहेत.तसेच वेगवेगळ्या नद्यांवर बांधण्यातआलेले घाट आणि अनेक ठिकाणी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था बारवा,तळी इत्यादी गोष्टी पाहिल्या म्हणजे तेव्हा जलव्यवस्थापन किती उच्च दर्जाचे होते , याची कल्पना येते . उत्तम प्रकारचे वाड.मय त्या काळात निर्माण होत असे. […]
माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले. […]
परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीविष्णूच्या त्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री पुढे म्हणतात… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions